पांढरकवडा तालुक्यातील मोहदा ते सराटी रस्त्यावरील झोटिंगधरा येथे दुचाकी आणि ऑटोच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.
केळापूर: ऑटो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात इसम ठार तर दोन प्रवासी महिला जखमी झोटिंगधरा येथील घटना - Kelapur News