नाशिक: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे शासन चालेल कोर्टाच्या निर्णयाचा आदर करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Nov 28, 2025 सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचा आदर करू कोर्टाच्या निर्णयाप्रमाणेच शासन चालेल सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आहे ते वाचून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल ही युती बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी व आडवाणींनी केली आहे ही युती कधीही तुटणार नाही यासह प्रसिद्धी माध्यमांच्या अनेक प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील नर्मदा लॉन्स येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली