हातकणंगले: ४०० वर्षांची परंपरा असलेल्या नाल उत्सव, अर्जुनवाडा व करड्याळ गावातील चिकोत्रा नदीपात्रात परंपरेनुसार नाल उत्सव उत्साहात
Hatkanangle, Kolhapur | Sep 3, 2025
अर्जुनवाडा व करड्याळ या शेजारील गावांमध्ये चिकोत्रा नदीपात्रात दरवर्षी गौरी विसर्जनाच्या दिवशी साजरी होणारी अनोखी परंपरा...