आमगाव: ट्रॅव्हलची ड्रायव्हिंग स्कूलच्या कारला धडक; सुमारे ४० हजारांचे नुकसान,स्थानिक गांधी चौकात घटना
Amgaon, Gondia | Oct 15, 2025 स्थानिक गांधी चौकात शिकाऊ वाहन चालवित असताना मागेहून आलेल्या ट्रॅव्हल्सने कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.प्रणव भोलाराम कापसे (२५) रा. पांढरवाणी, ता. सालेकसा हे आपल्या शिकाऊ विद्यार्थ्यांसह कामठा चौकाकडे जात असताना रस्त्याच्या मध्यभागी एक व्यक्ती उभा असल्याचे दिसले. त्याला वाचविण्यासाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्