करवीर: लोणार गल्ली येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकास पाईपने व दगडाने मारहाण; लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Karvir, Kolhapur | Jun 2, 2025
लोणार गल्लीतील कर्ण ग्रुप शेजारी फिर्यादी युनूस शेख यांना संशयित आरोपी मुसा बागवान, अर्तजा बागवान, सादिक बागवान व सिराज...