बदनापूर: नगरसेवकांना सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा नगरसेवकांची बदनापूर पोलिसांना पोलीस ठाण्यात निवेदन
Badnapur, Jalna | Sep 22, 2025 आज दिनांक 22 सप्टेंबर वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर पोलीस ठाणे येथे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना बदनापूर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवकांनी निवडून मागणी केली आहे, की वदनापूर नगर परिषदेचे गरसेवक यांना मागील काही दिवसापासून बदनापूर शहरातील परिसरातील मत्स्वचन मीडियावर स्वीकार करत आहेत त्यामुळे आमच्या भावना दुखावत आहे व अपमान सुद्धा होत आहे, त्यामुळे या शिव्या देणाऱ्यांवर सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर कारवाई करावी अशी निवेदन देण्यात आले.