अकोला: अकोला जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, ३२५८ कोटींच्या मदतीतून वाटप
Akola, Akola | Oct 18, 2025 सप्टेंबर २०२५ मध्ये अकोला जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३२५८ कोटी ५६ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार, अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. मदतीचा निधी DBT प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. एकाच हंगामात एकदाच मदत देण्याच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असून, कोणतीही द्विरुक्ती होणार ना