ठाणे: निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजप का उत्तर देते?, मनसेच्या मिरा भाईंदर उपाध्यक्षा रेश्मा तपासे
Thane, Thane | Nov 1, 2025 मनसे - महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून भाजपाने मूक आंदोलन पुकारल आहे. त्यावर आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास मनसेच्या मिरा भाईंदर उपाध्यक्षा रेश्मा तपासे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजप का उत्तर देते? असा प्रश्न रेश्मा तपासे यांनी केला आहे.