पांढरकवडा नगराध्यक्ष निवडणुकीत शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कौल दिला असून आज दिनांक 21 डिसेंबर रोजी पांढरकवडा नगरपरिषदेत अत्यंत चुरशीच्या लढती सोनू बोरले यांनी 7829 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे.
केळापूर: अत्यंत चुरशीच्या लढतीत पांढरकवडा नगर परिषदेत आतिश उर्फ सोनू बोरले विजय - Kelapur News