मालेगाव: मालेगाव तालुक्यातील दाभाडी पिंपळगाव काष्टी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांची नासाडी
मालेगाव तालुक्यातील दाभाडी पिंपळगाव काष्टी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांची नासाडी Anc: मालेगाव तालुक्यातील दाभाडी पिंपळगाव काष्टी शिवारात काल दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने त्या परिसरातील सर्व शेतांमध्ये पाणीच पाणी दिसत होते. या पावसामुळे कांद्याचे रोप, डाळिंब, मक्का, टोमॅटो, ऐपल बोर आधी पिकांची नासाडी झाली. जवळपास दोन तास चाललेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला झोडपले. आसमानी सुलतानी संकटंनी शेतकरी पुन्हा संकेटात सापडला आहे.