नांदेड: भुसावळ विभागात लाईन ब्लॉकमूळे काही गाड्याच्या मार्गात बदल, काही रेल्वे अंशतः रद्द, तर काहीच्या वेळापत्रकात बदल
Nanded, Nanded | Sep 1, 2025
मध्य रेल्वे भुसावळ विभागात मनमाड स्थानकावर (यार्ड रिमाॅडिलिंग) ट्रॅफिक व पाॅवर ब्लाॅकमुळे सप्टेंबर २०२५ मध्ये काही...