नांदेड: तथागतनगर येथील २५ वर्षीय फळ विक्रेत्या सोबत रिलेशन मध्ये असलेल्या २१ वर्षीय महिलेचे अपहरण;आई व मामासह चौघावर गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Aug 16, 2025
तथागतनगर नांदेड येथे दि १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास यातील आरोपी १) शकीला २) वसिम ३) शेख अजम ४)...