आमगाव: लाकडी बल्लीने वार करून व्यक्तीला केले जखमी, ठाणा येथील घटना
Amgaon, Gondia | Oct 13, 2025 आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम ठाणा किरकोळ कारणावरून झालेल्या वादात व्यक्तीला लाकडी बल्लीने मारून जखमी करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली.फिर्यादी टेकचंद विठ्ठल रहांगडाले (३८, रा. सुरकुडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी टेकचंद आणि त्याचे परिचित हिवराज फंदु मेश्राम (५७, रा. सुरकुडा) हे ठाणा येथे फिरायला गेले होते. ठाणा येथील इंदिरा चौकात भेलावे यांच्या पानठेल्याजवळ आरोपी विशाल केशोराव म