देऊळगाव राजा: अग्रसेन भवन येथे अग्रवाल समाजाच्या वतीने अग्रसेन महाराज यांची जयंती साजरी शहरातून काढली मिरवणूक
देऊळगाव राजा दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अग्रसेन भवन येथे अग्रवाल समाजाच्या वतीने अग्रसेन महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली ग्रामदैव श्री बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन शहरातून वाजत गाजत अग्रसेन महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली .अग्रसेन भवन येथे विविध कार्यक्रम महिलांनी सादर केले .यावेळेस मान्यवरांसह अग्रवाल समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते .