सेलू: निम्न दुधना प्रकल्पातुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सेलू वालुर रस्ता वाहतुकीसाठी बंद
Sailu, Parbhani | Aug 19, 2025
मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्याने, निम्न दुधना...