गेवराई: मा.उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात आरोपी पूजा गायकवाडचा जमीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला
Georai, Beed | Oct 18, 2025 नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं, दरम्यान या प्रकरणात पूजा गायकवाड सध्या जेलमध्ये आहेत. तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तिचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली होती, याच मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आरोपी असलेल्या नर्तकी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळुन लावला