फुलंब्री तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सन्मानाने युती झाली तर ठिकान्यता स्वबळावर लढणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे. त्यावेळी बाबरा जिल्हा परिषद गटामध्ये दौऱ्याच्या आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.