चंद्रपूर: जिल्ह्यातील कोडशी बु. वनसडी, येरगव्हाण येथे काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठका
जिल्ह्यातील मौजा कोडशी बु. वनसडी, येरगव्हाण येथे काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सर्कल पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका आज दि 31 ऑक्टोबर ला 12 वाजता पासून उत्साहात पार पडल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाषभाऊ धोटे उपस्थित होते.