अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन..
Akola, Akola | Aug 19, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन...