शिरूर कासार: दगडवाडी शिवारात मेंढपाळाचा खून, घटनास्थळी गुन्हे शाखा पाटोदा पोलीस दाखल, आरोपी फरार
Shirur Kasar, Beed | Sep 5, 2025
बीड जिल्ह्यात खून आणि गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण...