सातारा: बोगदा परिसरात चार चाकी कारची तोडफोड तीन जणांना मारहाण शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद नाही
Satara, Satara | Oct 22, 2025 बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कास बाजू कडून चार चाकी कार येताना बुलेटला जहासे दिल्याच्या रागातून सातारा शहरातील बोगदा येथे सात वाजण्याच्या सुमारास त्या चार चाकी कारला अडवून चार चाकी कारचा काचा फोडून तीन जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.