भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार बाजारपेठ येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच शिवशंकर मुंगाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण, डॉ.गणेश मेश्राम, प्राचार्य अशोक वाहने, पत्रकार विशाल रणदिवे, ताराबाई कुंभलकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, माधुरी मुंडले.