बालेपीर भागात मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला समर्थकांनी दुग्ध अभिषेक घातला
बीड शहरातील बालेपिर येथे मंत्री धनंजय मुंडे समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आज उपस्थिती होती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले यानंतर जरांगे समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारले यानंतर आज बालेपिर येथे धनंजय मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आणि जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा निष