सिकलसेलमुक्त महाराष्ट्रासाठी अरुणोदय विशेष सिकलसेल तपासणी मोहीम दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान राबवण्यात येणार आहे. 21 जिल्ह्यातील सर्व नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी. सिकलसेल ची लक्षणे रक्तातील
सीकनलसेल ची लक्षणे-रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हाता पायावर सूज येणे ,भूक मंदावणे,सांधे दुखणे, वेदना होणे ,लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे. - Raigad News