नगर: गणेश नगर येथे जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून हॉटेल व्यवसायिकावर हल्ला
जेवणाची बिल मागितल्याच्या रागातून हॉटेल व्यवसायिकावर एका ग्राहकाने लोखंडी रोडने हल्ला केल्याची घटना दोन नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास नगर कल्याण रोडवरील गणेश नगर भागात घडली आहे शोभ राज मुरलीधर वांडेकर असे जखमी व्यवस्थेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दत्ता सोनवणे यांच्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे