लातूर: मुरुड अकोला ते रामेगाव दरम्यान एसटी बस घसरून झाली पलटी, 15 प्रवासी जखमी... रस्त्याची दुरावस्था प्रवाशांच्या जीवावर !
Latur, Latur | Jun 5, 2025
लातूर :-लातूर ते मुरूड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कराड- लातूर ही एसटी बस घसरून पलटी झाली. ज्यात जवळपास पंधरा प्रवासी...