पारोळा: नगरपालिकेचे वार्ड निहाय आरक्षण जाहीर.
नगरपरिषद पारोळा सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम आज दि.८ रोजी दुपारी २ वाजता पारोळा तहसील कार्यालय सभागृह येथे झाला. यावेळी प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड,तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, मुख्यअधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे, नायब तहसीलदार अमोल पाटील, प्राजक्ता मराठे,आदी उपस्थित होते.