आटपाडी: आटपाडीचे खादी निर्मिती केंद्र जगाचे आकर्षण बनावे केंद्र व राज्य सरकारकडे सादिक खाटीक यांची मागणी
Atpadi, Sangli | Sep 15, 2025 आटपाडीचे खादी निर्मिती केंद्र जगाचे आकर्षण ठरावे . खादी केंद्रास श्री. राम नाईक यांचे नांव द्यावे व एक हजार कोटी द्यावेत .भुमिगत स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक खादी केंद्राची नवी ओळख बनावी. केंद्र आणि राज्य सरकारकडे सादिक खाटीक यांची मागणी . आटपाडीच्या खादी केंद्रास आणखी १०० एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, १००० कोटी रूपयांचा निधी द्यावा.