सातारा: मल्हार पेठेतील एकासह दोघांना दुचाकी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
Satara, Satara | Nov 29, 2025 सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने दुचाकी चोरी प्रकरणी सुरज प्रसाद वय 19 राहणार मल्हार पेठ आणि एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून तीन लाख 55 हजार रुपयांच्या सहा चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांकडे दिलेली आहे.