हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे पाच तर कळमनुरी येथे दोन वसमत येथे तीन तर सेनगाव येथे एक एसआरपीनंबर प्लेट वेळेत घ्यावेत असे आव्हान उप प्रदेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे अशी माहिती आज दिनांक 25 नोव्हेंबर वार मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झाली आहे