जरी पटका हद्दीत झालेल्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 31 डिसेंबरला 18 चाकी ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसरी गंभीर जखमी आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून याचे कुठे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.