जालना: आंतरराष्ट्रीय परिषदेत कुणाल भगत यांचे दमदार यश; पोस्टर सादरीकरणात तृतीय क्रमांक..
Jalna, Jalna | Apr 20, 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेत कुणाल भगत यांचे दमदार यश; पोस्टर सादरीकरणात तृतीय क्रमांक.. आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार संदीप विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स परिषदेत एसबीएएस एमजीएम विद्यापीठातील बीएससी फॉरेन्सिक सायन्स (तृतीय वर्ष)चे विद्यार्थी कुणाल राजेश भगत यांनी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या परिषदेत देशभरातून ७५ पेक्षा अधिक पोस्टर सादर करण्यात आले होते. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात कुणाल