Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: पंचायत समिती परिसरात नगरपरिषदेकडून काढण्यात आले अतिक्रमण, उन्हाळ्यात नागरिकांचा संसार पडला उघड्यावर

Bhokardan, Jalna | Apr 29, 2026
आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील पंचायत समिती परिसरात काल दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी पाच ते सहा रहिवाशांचे अतिक्रमण काढले आहे, यामध्ये त्यांनी त्यांचे घरे उध्वस्त केले असून भर उन्हाळ्यात या नागरिकांचा संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे ,आता प्रशासन या नागरिकांचे पुनर्वसन करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .