कृषि विभागाच्यावतीने ॲग्रीस्टॅक या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्यास ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान सुरळीत सुरु राहण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याने अशी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.