गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषद सोनारीच्या शाळेत शिक्षक नाही, आमदार तानाजी सावंत यांनी केला थेट शिक्षणाधिकाऱ्याला फोन....
सोनारीच्या शाळेप्रमाणेच परांडा तालुक्यातील बहुतांश शाळेची अवस्था सिरसावच्या शाळेला इंग्रजी विषयाचा शिक्षक गेल्या दोन वर्षापासून नाही.
#dharashiv #paranda #BreakingNews #PoliticalNews #zp
Dharashiv, Dharavshiv | Jul 30, 2026