नागपूर ग्रामीण: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे महाअधिवेशन ७ ऑगस्ट रोजी बंगळुरूत;
देशातील ओबीसी समाजाच्या हक्कांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन आगामी ७ ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बंगळुरु येथे आयोजित करण्यात आले आहे. बंगळुरूमधील सेंट जोसेफ युनिव्हर्सिटी येथील ज्ञानज्योती ऑडिटोरियममध्ये हा सोहळा पार पडणार आहे.