जयप्रकाश तिवारी यांचे पोलीस ठाणे जुने कामठी हद्दीतील नेताजी चौक येथे सी तिवारी अँड कंपनी नावाचे गॅस एजन्सीचे ऑफिस आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करून कॅश काऊंटर मधील रोख रक्कम एक लाख 12 हजार एकशे वीस रुपये चोरून नेले याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे