ऊसाच्या भावाची कोंडी फोडण्यासाठी श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स, आमडापुर या कारखान्यावर येत्या २१ नोव्हेंबर २५ रोजी ठिक ११ वाजता. जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी 12 नोव्हेंबर रोजी केले.