शिरोळ: पाशा पटेल यांचे वादग्रस्त विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे शेतकरी विश्वास बालीघाटे यांचा आरोप
Shirol, Kolhapur | Aug 24, 2025
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून,अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन...