जालना: पाणीटंचाईच्या काळात महानगरपालिकेचा निष्काळजीपणा? जालना शहरात लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया
लाड चौक येथील पाईपल
Jalna, Jalna | Jun 22, 2026 पाणीटंचाईच्या काळात महानगरपालिकेचा निष्काळजीपणा? जालना शहरात लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया लाड चौक येथील पाईपलाईनच्या वॉलमधून रात्रंदिवस पाण्याची गळती; 'पाण्याचा थेंब वाचवा'च्या घोषणांना हरताळ, नागरिकांचा संतप्त सवाल आज दिनांक 22 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही, अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे, तर दुसरीकडे जालना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पिण्याचे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे धक्कादा