भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी विधी अधिकारी अभय जाधव आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.