मुखेड: बाराभाई तांडा खतगाव येथे सासरच्या त्रासाला कंटाळून 28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पती,सासु-सासरे व दिरावर गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Oct 19, 2025 नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाराभाई तांडा खदगाव येथे दि 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास यातील मयत नामे प्रियंका बजरंग चव्हाण वय 28 वर्ष हीच यातील आरोपी नामे 1) बजरंग चव्हाण 2) शांताबाई चव्हाण 3) सुभाष चव्हाण 4) सोनु चव्हाण यांनी संगणमत करून यातील मयतास भांडण करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने प्रसास कंटाळून कोणतेतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली तिला यातील नमो दारू पिणे आत्महत्याच प्रवर केले. याप्रकरणी फिर्यादी कौशाबाई राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज द