कळंब: चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा महसूल सेवकांचे कळंब तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन
Kalamb, Yavatmal | Sep 11, 2025
कळंब तालुक्यातील महसूल सेवक संघटनेने आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी एक वाजता आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता...