अंबरनाथ: अंबरनाथ येथे गर्दीमध्ये एका लहान मुलांवर भटक्या श्वानाचा हल्ला,चिमूरडा जखमी,घटनेचा सीसीटीव्ही आला समोर
Ambarnath, Thane | Aug 17, 2025
अंबरनाथ परिसरामध्ये एका लहान चिमुरड्यावर भटक्या श्वानाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सोसायटीच्या आवारामध्ये चिमुकला...