सुकडी-डाकराम (ता. तिरोडा) परिसरातील रुस्तमपूर, बुचाटोला, बोदलकसा आणि इंदोरा या चार गावांत बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दररोज सायंकाळी हजेरी लावणारा हा बिबट्या कोंबड्या, बकऱ्यांची शिकार करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने सीसीटीव्ही कॅम