Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

शहादा: शहादा तळोदा मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार राजेश पाडवी यांचे बोरद येथे प्रतिपादन

Shahade, Nandurbar | Mar 5, 2024
शहादा तळोदा मतदारसंघातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी व गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी बोरद येथे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सांगितले. दरम्यान त्यांच्या हस्ते आमचा आमदार लयी दमदार गाण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला तळोदा प.स. उपसभापती विजय राणा, प्रकाश वळवी, तळोदा शहादा मतदार संघाचे निवडणूक प्रभारी नारायण ठाकरे, बोरद गटाच्या जि. प. सदस्य सुनिता पवार उपस्थित होते.