अकोट: वरुळ,पुंडा,कालवाडी परीसरात ढगफुटी सदृष्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळावी परिसरातील शेतकरींची मागणी #Janasamsya
Akot, Akola | Aug 29, 2025
तालुक्यातील वरुड जऊळका पुंडा कालवाडी परिसराला गत दोन ते तीन दिवसांपासून दररोज ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढत असल्याने...