महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनानुसार आपण पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 127 128 129 खालील चाप्टर केसेस त्यातील बंद पत्रे बंद पत्रांचे उल्लंघन जामीनदार घेणे स्वीकारणे नाकारणे आधी कामकाज त्यांच्या पुढे चालतात त्या अनुषंगाने चांगल्या वर्तवणीसाठी बंदपत्र घेणे रेकॉर्डवरील सर्वे गुन्हेगारांकडून समाज विकत व्यक्तींकडून बंदपत्र घेणे असे कामकाज कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांच्या समक्ष चालते