आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने तालुक्यात शांतता नांदावी यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात कुख्यात 50 आरोपींची परेड आज घेण्यात आली. पोलीस स्टेशन नरखेड येथे याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुख्यात गुन्हेगार येथे उपस्थित होते
नरखेड: पोलीस स्टेशन नरखेड येथे 50 आरोपींची घेण्यात आली परेड - Narkhed News