शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांची पहिल्यांदाच नागपुरात बैठक संपन्न झाली यावेळी प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला.